• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपूरमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 संपन्न

by
March 9, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

भाजपा आदिवासी आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती

नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी): दि.९ मार्च भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 नागपूर येथे उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरात पक्ष संघटन बळकट करण्यावर, कार्यकर्त्यांचे कौशल्य वाढविण्यावर आणि गावागावात जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.या कार्यक्रमाला महाराष्ट्र आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी खासदार रामदासजी तडस, भाजपा विदर्भ समन्वयक उपेंद्र कोठेकर, विधानपरिषद सदस्य परिणय फुके, योगेश पांडे, संजय खुंटे, तसेच अर्चना देहांकार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी “प्रशिक्षण ते नवाचार” हा या महाभियानाचा मुलमंत्र असल्याचे सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन पक्षाची विचारधारा पोहोचवावी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.या प्रशिक्षण महाभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्य, जनसंपर्क तंत्र आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.कार्यक्रमामुळे आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल आणि शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गास नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष सहित प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Previous Post

निमगाव मा. जि .प. प्रा. शाळेत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

Next Post

जळकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता कोसंबे, उपसभापतीपदी प्रा. माधव वाघमारे

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
37
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post

जळकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता कोसंबे, उपसभापतीपदी प्रा. माधव वाघमारे

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In