• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिलांचे सक्षमीकरण आणि हक्कासाठी जागरुकता निर्मान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे……. प्रा. टुपके सर

by
March 9, 2026
in Blog
0
महिलांचे सक्षमीकरण आणि हक्कासाठी जागरुकता निर्मान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे……. प्रा. टुपके सर
0
SHARES
235
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1
अंदरसुल ता येवला येथील राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भागवत हाॅस्पिटलच्या संचालीका डाॅ भागवत मॅडम होत्या प्रमुख पाहुणे डाॅ दर्शनी गायकवाड,स्कुलचे व्यवस्थापक श्री आकाश सर,प्राचार्य श्री रविंद्र टुपके होते
यावेळी विद्यार्थीनीनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला त्यानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाॅ शितल भागवत,डाॅ दर्शनी गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो जो महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतीक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करतो महिलांचे सक्षमीकरण आणि हक्कांसाठी जागरुकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे असे मत शाळेचे प्राचार्य टुपके सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.
Previous Post

जळकोट =जळकोट पंचायत समिती सभापती पदी काँग्रेस च्या सुनीता कोसंबे तर उपसभापती पदी प्रा माधव वाघमारे सर यांची निवड

Next Post

धुळे–सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्यावर मोठी कारवाई; तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थित

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
39
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
धुळे–सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्यावर मोठी कारवाई; तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थित

धुळे–सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्यावर मोठी कारवाई; तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थित

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In