• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता कोसंबे, उपसभापतीपदी प्रा. माधव वाघमारे

by
March 9, 2026
in Blog
0
0
SHARES
60
VIEWS
Ad 1

जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या सुनीता संभाजी कोसंबे तर उपसभापतीपदी प्रा. माधव जळबा वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार तथा पिठासीन अधिकारी राजेश लांडगे आणि गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्यांची बैठक पार पडली. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने पिठासीन अधिकारी राजेश लांडगे यांनी दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जळकोट पंचायत समितीत एकूण सहा सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुमत काँग्रेसकडे असल्याने सभापती व उपसभापती पदे काँग्रेसकडे गेली. या निवडीमुळे पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचा पिठासीन अधिकारी राजेश लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेश्वरी सचिन केंद्रे, शांताबाई अदावळे, प्रशासन अधिकारी सचिन काडवदे तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

त्यानंतर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती पांडे, कल्याण पाटील, शिलताई पाटील, बाबुराव जाधव, आशिष पाटील, दत्ता पवार, महेश धुळशेटे, सचिन केंद्रे, मेहताब बेग, यंकटराव केंद्रे, बालाजी ताकबीडे, रमण अदावळे, नूर पठाण, संभाजी कोसंबे, अक्षय बडगिरे, गणेश रेकुलवाड, माजी प्राचार्य तोडकर सर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सोमूसे, गोविंद कोकणे, प्रशांत घोडके, प्रवीण ठाकूर आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

Previous Post

नागपूरमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 संपन्न

Next Post

जळकोट =जळकोट पंचायत समिती सभापती पदी काँग्रेस च्या सुनीता कोसंबे तर उपसभापती पदी प्रा माधव वाघमारे सर यांची निवड

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
38
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post

जळकोट =जळकोट पंचायत समिती सभापती पदी काँग्रेस च्या सुनीता कोसंबे तर उपसभापती पदी प्रा माधव वाघमारे सर यांची निवड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In