• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळकोट =जळकोट पंचायत समिती सभापती पदी काँग्रेस च्या सुनीता कोसंबे तर उपसभापती पदी प्रा माधव वाघमारे सर यांची निवड

by
March 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

जळकोट -पंचायत समिती च्या नव्या ने सभापती मनून काँग्रेस च्या सुनीता संभाजी कोसंबे तर उपसभापती प्रा माधव जळबा वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली
पंचायत समिती च्या संभाग्रहत पिठासीन अधिकारी तहसीलदार राजेश लांडगे व गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांच्या उपस्थिती तीत पंचायत समिती च्या सदस्यांची बैठक पार पडली बैठकीत सभापती व उपसभापती साठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने पिठाशीन अधिकारी राजेश लांडगे यांनी सभापती व उपसभापती पदासाठी निवड झाल्याचे घोषित सांगितले

पंचायत समिती चे एकूण सहा सदस्य होते त्या पैकी काँग्रेस चे चार तर राष्ट्रवादी चे दोन सदस्य निवडून आले होते त्या मुळे काँग्रेस कडे बहुमत असल्या मुळे सभापती व उपसभपती काँग्रेस चे झाले पुन्हा काँग्रेस ने पांच्यात समिती वर काँग्रेस चा झेंडा फडकीवला पिठासीन राजेश लांडगे यांनी सभापती व उपसभपती यांचा सत्कार करण्यात आला

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या वेळी नुतून जिल्हा परिषद सदस्य नागेशवरी सचिन केंद्रे शांताबाई अदावळे यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य प्रशासन अधिकारी सचिन काडवदे उपस्थिती त होते

या वेळी नुतुन सभापती व उपसभापती यांचा काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मारोती पांडे साहेब कल्याण पाटील साहेब शिलताई पाटील बाबुराव जाधव आशिष पाटील दत्ता पवार महेश धुळशेटे सचिन केंद्रे मेहताब बेग यंकट राव केंद्रे बालाजी ताकबीडे रमण अदावळे नूर पठाण सम्भाजी कोसंबे अक्षय बडगिरे गणेश रेकुलवाड साहेब माझी प्राचार्य तोडकर सर महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस जळकोट तालुका अध्यक्ष कैलास सोमूसे पाटील गोविंद कोकणे प्रशांत घोडके प्रवीण ठाकूर आदी सह काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाके वाजून गुलाल उधळत सत्कार केला

Previous Post

जळकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता कोसंबे, उपसभापतीपदी प्रा. माधव वाघमारे

Next Post

महिलांचे सक्षमीकरण आणि हक्कासाठी जागरुकता निर्मान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे……. प्रा. टुपके सर

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
39
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
महिलांचे सक्षमीकरण आणि हक्कासाठी जागरुकता निर्मान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे……. प्रा. टुपके सर

महिलांचे सक्षमीकरण आणि हक्कासाठी जागरुकता निर्मान करणे हा या दिवसाचा उद्देश आहे....... प्रा. टुपके सर

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In