हर्दखळे ग्रामपंचायतीत प्रशासकीय बदल; विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
लांजा | प्रतिनिधीहर्दखळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभारात महत्त्वपूर्ण बदल झाला असून, ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी आता सरपंचाऐवजी विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली ...











