पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय; ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू माथेरान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानची आकर्षणाची ...












