शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; वादळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचा अहवाल ८ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश
प्रतिनिधी तालुक्यात २ जून रोजी झालेल्या भीषण वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी, कापूस, मका,...









