• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यवतमाळ–वाशीम लोकसभा अध्यक्षपदी सुनील पाटील चिंचोलकर यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

उमरखेड | प्रतिनिधी :

रिपब्लिकन सेनेच्या विदर्भ कमिटीने आगामी निवडणुका आणि संघटन बांधणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण फेरबदल करत रिपब्लिकन युवा सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांची यवतमाळ–वाशीम लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या सूचनेवरून आणि युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील विदर्भ कार्यालयात हा नियुक्ती सोहळा पार पडला. विदर्भ अध्यक्ष प्रफुल शेंडे यांच्या हस्ते चिंचोलकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रभारी विदर्भ अध्यक्ष योगेंद्र चवरे, विदर्भ सचिव अमोल कुमार आणि राजेश मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यभर सुरू असलेल्या ‘संघटन सृजन मोहिमे’ अंतर्गत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि आगामी निवडणुकांसाठी सक्षम नेतृत्व तयार करणे हा मुख्य उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

नियुक्तीनंतर बोलताना सुनील पाटील चिंचोलकर यांनी वरिष्ठ नेते, प्रदेश व विदर्भ कमिटी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. यवतमाळ–वाशीम लोकसभा क्षेत्रात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ‘रिपब्लिकन सेना संवाद दौरा’, सदस्य नोंदणी मोहीम आणि युवकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध रणनीती आखली जाणार असून, स्थानिक नागरी समस्या, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या नियुक्तीमुळे यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चिंचोलकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी गौतम नवसागरे, शुद्धोधन दिवेकर, सतीश खिल्लारे, संदीप राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

अतिवृष्टीच्या संकटात रत्नागिरी पोलीस प्रशासन अलर्ट; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः घटनास्थळी

Next Post

एसआयआर मोहिमेत बीडमधील मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्त्यांचा पुढाकार; नागरिकांना बीएलओंना सहकार्याचे आवाहन

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
8
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
217
Next Post

एसआयआर मोहिमेत बीडमधील मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्त्यांचा पुढाकार; नागरिकांना बीएलओंना सहकार्याचे आवाहन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In