लोणी येथे महिला शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे; जीवामृत, दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पाथरी | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी तालुक्यातील लोणी येथे नैसर्गिक...

