बेलोरा विमानतळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर
📍बेलोरा विमानतळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले....
📍बेलोरा विमानतळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले....
अंदरसुल/ श्री सुनिल गायकवाड अंदरसूल येथील एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत...
कल्याण पूर्वेत चाळमाफियाबिल्डरची दादागिरी उघड! घराच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; पैसे मागितल्यावर हातपाय तोडण्याची धमकीकल्याण:कल्याण पूर्वेत चाळमाफिया बिल्डरकडून ग्राहकांची उघडपणे फसवणूक...
अंतराळात आधीच एक अढळ असा ध्रुव तारा असताना त्याच्याच कक्षेत फिरत राहून स्वत:ही ध्रुवपद प्राप्त करण्यास हिंमत लागते! खरं तर...
आजरा: प्रतिनिधी,आपल्या अवीट सुरांनी सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या...
आजरा: (प्रतिनिधी)विधान परिषदेचे गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा...
चंदगड:गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे बंद असलेली चंदगड आगाराची चंदगड–पारगड–मुंबई ही एसटी बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. स्थानिक...
बातमी :हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहत परिसरात, बलदेव टेक्स्टाईलच्या मागील बाजूस वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण...
प्रहार चे सर्कल प्रमुख.प्रवीण इंगळे.यांची बाळदी ग्रामपंचायतला केली मागणी . प्रवीण इंगळेतालुका प्रतिनिधी.मो.7798767266 उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात विश्वरत्न डॉक्टर...
कुंडलवाडी (प्रतिनिधी) कुंडलवाडी शहरातील शेख कासिम पिंजारी या धाडसी युवकाने प्रसंगावधान राखत एका मुलाचे प्राण वाचवून समाजासमोर आदर्श निर्माण केला...