राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीत मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंत लाभ, निकष शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
श्रीगोंदा | प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने कर्जमाफी योजनेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...



