आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा
पिंपरी, दि. २४ जुलै २०२६ | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या...





