• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम; रक्तदान, वृक्षारोपणातून जनसेवेचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कन्नड, हतनूर, नागद आणि आडगाव येथे रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण तसेच विविध जनहिताचे उपक्रम उत्साहात पार पडले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी बोलताना संजय खंबायते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पायाभूत सुविधा, जलसंधारण, उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य आणि डिजिटल प्रशासन अशा विविध क्षेत्रांत प्रभावी निर्णय घेत महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली आहे. जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा भक्कम पाया रचला आहे.”

वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरांना युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. या शिबिरांमधून लक्षणीय प्रमाणात रक्तसंकलन करण्यात आले.

यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस सेवा कार्यातून साजरा करण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप तालुकाध्यक्ष किशोर आबा पवार, जिल्हा सरचिटणीस अनिल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या मंजुषा मडके, डॉ. संजय गव्हाणे, मंडळ अध्यक्ष सुनील पवार, पंचायत समिती सदस्य संतोष करवंदे, ललित सुरासे, संघर्ष बोलधने, प्रशांत अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

बार्शी टाकळीचे डॉ. मोहम्मद अशरफ यांना ‘महा अॅक्युपंक्चर रत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान

Next Post

दर्यापूरमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीसह मित्रपक्षांचे आंदोलन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

दर्यापूरमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीसह मित्रपक्षांचे आंदोलन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In