शासनाच्या आदेशानुसार उत्साहात ध्वजवंदन; ‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चामोर्शी : शासनाच्या आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रध्वजाचे...








