मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश
प्रतिनिध.नित्यानंद मोरे.दिनांक 31/07/2026सातारा वाई.वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या...











