नेवासा तालुका ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड; सुरेगाव येथे माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार समारंभ..
नेवासा प्रतिनिधी:शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या नेवासा तालुक्यातील गुरुजनांचा गौरव वाढवणारी एक आनंदाची...













