Blog

Your blog category

नागपूरमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 संपन्न

भाजपा आदिवासी आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी): दि.९ मार्च भारतीय जनता पक्षाच्या...

Read more

नगरसेवक सचिन चोरडियांतर्फे महिलांसाठी मोफत सहलीचे आयोजन; महिला दिनानिमित्त आगळीवेगळी भेट

भडगाव (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भडगाव नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक ४ चे लोकप्रिय नगरसेवक सचिन चोरडिया यांनी आपल्या प्रभागातील...

Read more

ऑनेस्टी पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वावलंबी व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

माजलगाव :-येथील ऑनेस्टी पब्लिक स्कूल शाखा शिवाजीनगर येथे महिला दिनानिमित्त सौंदर्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.. या...

Read more

बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी श्री. किरण तावरे तर उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांची निवड

बारामती:- बारामती पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सभापतीपदी श्री. किरण तावरे तर उपसभापतीपदी सौ. शुभांगी सुनील...

Read more

श्री सखाराम महाराजांची पालखी पैठणकडे रवाना

रिसोड, ५ मार्चरिसोडजवळ लोणीसखाराम महाराज पालखी पैठण येथील नाथ षष्ठी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी सखाराम महाराजांची पालखी पैठण कडे ४ मार्च...

Read more

हुंडा का घेऊ नये….मुलीकडील लोक मुलांकडून अपेक्षा ठेवतात त्याला एक प्रकारचा हुंडाच  बोलत तर नाही ना…?

महोदय,        श्रीमान मी तुमच्या पेक्षा मोठा नाही ,पण मी विचार न करण्या इतका लहान पण नाही. प्रश्न असा आहे की,...

Read more

मिरजेत क्रिकेट च्या विजयानंतर हुल्लडबाजी; पोलिसांनी दिला हुल्लडबाजांना चोप

काल रात्री च्या सुमारास भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा झाला...

Read more

🟣 दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा🔵 “स्त्री ही केवळ घराची शोभा नाही, तर समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे” – प्रा. विद्या शिंदे

.चंदगड : प्रतिनिधी,दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या...

Read more

🟥 🔴 आकाशाला गवसणी!🟦 चंदगडचा सुपुत्र श्रेयस पाटील ‘फ्लाईंग ऑफिसर’🟩 सहाव्या प्रयत्नात एनडीएत यश; धुमडेवाडी गावासह चंदगड तालुक्याचा अभिमान ✈️🇮🇳

चंदगड :परंपरा, संस्कृती आणि कष्टाळूपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी या छोट्याशा गावाने आज अभिमानाचा ऐतिहासिक क्षण अनुभवला आहे. येथील...

Read more

कन्नड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर;

कन्नड प्रतिनिधी: दि 9 मार्च 26 मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण!​ कन्नड मतदारसंघातील ग्रामीण भागातील...

Read more
Page 241 of 315 1 240 241 242 315

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.