Blog

Your blog category

दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम

पंचायत समिती वाशी गटशिक्षण कार्यालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने.एकूण तालुक्यांमध्ये 444 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार दिव्यांग...

Read more

जामनेरात पुन्हा १० सिलिंडर लंपास; सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना

जामनेर | प्रतिनिधी जामनेर शहर व परिसरात गॅस सिलिंडर चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी गॅस एजन्सीच्या गोदामाला...

Read more

शिवभक्‍ताचे सुरक्षेसाठी गांधीग्राम पुर्णा नदी येथे बचाव पथके सज्‍ज

अकोला तालुका प्रतिनिधी शुभम गावंडे अकोला ...दि.23/08/2026 रोजी श्रावण महीण्‍यातील दुस-या सोमवारच्‍या अनुषंगाने पुर्णा नदी गांधीग्राम ता.अकोला येथे बचाव पथक...

Read more

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष, भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक गणेशभाऊ श्रीरंग कोकणे...

Read more

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

बांबवडे (प्रतिनिधी) :बांबवडे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने...

Read more

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

बांबवडे (प्रतिनिधी):तालुका शाहूवाडी येथील बांबवडे ग्रामपंचायतीच्या कारभारात वॉटर मीटर बसविण्याच्या नावाखाली सुमारे ₹६,३१,७७८/- रुपयांचा मोठा अपहार करण्यात आला असून, या...

Read more

निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

निफाड तालुका व नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त वतीने निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 3रा वर्धापन दिन दि -23अॉगस्ट रोजी पिंपळगांव बसवंत येथील...

Read more

सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

सुलतानपूर (विशेष प्रतिनिधी):सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी व मोठ्या उत्साहात...

Read more

25 लाख टन उस साखर बणविन्या करीता नवापरता ईथेनाल बणविण्यास वापरला.!साखर आता40℅ प्रतिशत महाग; सरकार शेतकऱ्यांचे हक्क मारुण साखर करणार आयात.!

"सारथी महाराष्ट्राचा"जि.प्रतिनिधी: डॉ.पंजाबराव खाडे.सामान्य जनतेच्या बजेट वर पडणार प्रचंड दबाव.देशात गेल्या तिन महिन्यात 40℅साखरेचे भाव(19 ₹) वाढले,सोबत गहु24℅,तांदुळ 24℅,मक्याचे पिठ...

Read more

श्रावणी शनिवार निमित्त श्री क्षेत्र हनुमान मंदिरात क्राऊड कंट्रोल सेवा सुरू

डोंगरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली : श्रावणी शनिवार निमित्त श्री क्षेत्र हनुमान मंदिर, डोंगरवाडी येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता...

Read more
Page 72 of 396 1 … 71 72 73 … 396

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.