• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवभक्‍ताचे सुरक्षेसाठी गांधीग्राम पुर्णा नदी येथे बचाव पथके सज्‍ज

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
शिवभक्‍ताचे सुरक्षेसाठी गांधीग्राम पुर्णा नदी येथे बचाव पथके सज्‍ज
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

अकोला तालुका प्रतिनिधी शुभम गावंडे

RelatedPosts

३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!

वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम

 अकोला ...दि.23/08/2026 रोजी श्रावण महीण्‍यातील दुस-या सोमवारच्‍या  अनुषंगाने पुर्णा नदी गांधीग्राम ता.अकोला येथे बचाव पथक सज्‍ज  ठेवण्‍यात आले आहेत. मा.जिल्‍हाधिकारी यांचे आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अकोला व तहसीलदार अकोला यांचे मार्गदर्शनामध्‍ये दि.23/08/2026 रोजीचे दुपारपासुन रात्रभर सर्व कावड पुर्णा नदीवरुन पुर्णपणे निघेपर्यत पुर्णा नदी गांधीग्राम येथे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन बचाव पथके सज्‍ज  ठेवण्‍यात  आली  आहेत.
 गांधाीग्राम येथे अकोला तहसीलचे, मंडळ अधिकारी, हरीहर  निमकंडे, प्रशांत सायरे, तलाठी दिपक राउुत, रव्रिद्र दराडे तसेच आपात्‍कालिन पथकाचे सुनिल कल्‍ले , उमेश आटोटे ,गौतम मोहोड,*मॉं चंडीका आपत्‍कालिन शोध व बचाव पथकांचे प्रमुख रंजीत घोगरे मंगेश नागापुरे ज्ञानेश्वर बोळे जानु संदाशिव* व पथक सदस्‍य तसेच पथक सदस्‍य बोट, लाईफ जॅकेट,लाईफ रिंग, रेस्‍क्‍यु रोप, इमरजन्‍सी लाईट, सर्चलाईट इत्‍यादी साहीत्‍यासह उपस्थित आहेत.

Previous Post

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

जामनेरात पुन्हा १० सिलिंडर लंपास; सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना

Related Posts

३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!
Blog

३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!

August 25, 2026
0
वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛
Blog

वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

August 25, 2026
2
दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम
Blog

दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम

August 25, 2026
4

August 24, 2026
40
Blog

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

August 24, 2026
6
Next Post
जामनेरात पुन्हा १० सिलिंडर लंपास; सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना

जामनेरात पुन्हा १० सिलिंडर लंपास; सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना

ताज्या बातम्या

३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!

३० वर्षांची निष्कलंक सेवा, तरीही सक्तीच्या सेवानिवृत्तीचा बडगा; तरुण सुपुत्र प्रारब्ध गोसावी यांचा वडिलांच्या न्यायासाठी लढा सुरू!

August 25, 2026
वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

वाशी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🐄🐃🥛

August 25, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम

दिव्यांग विद्यार्थ्यांना अलीमको साहित्य व स्कूल बॅग वाटप कार्यक्रम

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In