अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072) पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे....
Read more*" 'स्वादान' आणि'समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट' सहभागातून मुंबई येथील आंतरराष्ट्रीय 'मासूम' सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रात्रशाळा - रात्र कॉलेज संकल्पना आयोजन"*"सकारात्मक...
Read moreकुरुंदवाड प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून सन 2024 /25 अंदाजपत्रकीय रक्कम 17 लाख 23 हजार 941...
Read moreजयसिंगपूर प्रतिनिधी/जयसिंगपूर मध्ये ३१ जानेवारी पासून सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या जंयती निमित्त शरद सहकारी साखर कारखाना लि. नरंदे,...
Read moreशेतकरी आणि लघुउद्योजकांना जिल्ह्यामध्ये त्यांच्या उत्पादनांना निर्यातीची संधी केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. केन्द्र आणि राज्य सरकार लुघू उद्योजक...
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com