ताज्या घडामोडी

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओची कारवाई; २२ वाहनांवर दंड, जादा सीट्स हटवल्या

कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर आरटीओ प्रशासन सक्रिय झाले असून नियमभंग करणाऱ्या इको टॅक्सीचालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे....

Read more

पुणे राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत परिक्रमा तंत्रनिकेतनची वैष्णवी शेंडगे राज्यात द्वितीय

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी):पुणे येथे समर्थ सणस मैदानावर पार पडलेल्या इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत परिक्रमा तंत्रनिकेतनच्या...

Read more

वर्धा नदीवरील तांभा पूल धोकादायक; दोन जिल्ह्यांचा संपर्क खंडित, ग्रामस्थांचा संताप

तांभा प्रतिनिधी:वर्धा नदीवरील तांभा येथील पूल जीर्ण अवस्थेत पोहोचल्याने वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमधील संपर्क अक्षरशः तुटला आहे. कोट्यवधी...

Read more

वडनेरमध्ये हरिनाम सप्ताहाचा उत्साह; आमदार संजना जाधव यांची सदिच्छा भेट

कन्नड तालुका (प्रतिनिधी):अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समितीच्या वतीने वडनेर येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या सात...

Read more

छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड

कन्नड तालुका (प्रतिनिधी) १९ एप्रिल:* छत्रपती संभाजीनगर शहरात काही दिवसांपूर्वी गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी आज भर रस्त्यातून धिंड...

Read more

रिसोडमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; आठवड्यातून एकदाच पाणी

रिसोड (प्रतिनिधी) : शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून, नगरपालिकेकडून आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये...

Read more

सीएफआय व बीएनवाय संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

पुणे : चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (CFI) व BNY संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी...

Read more

वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव ते मार्डी या नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यावरून अवैध वाळू वाहतुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा...

Read more

नरसाळा गट्टी खदानीत महिलेचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

मारेगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नरसाळा येथील सरकारी गट्टी खदानीत 65 वर्षीय वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली...

Read more

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

पालम : तालुक्यातील मौजे बनवस शेतशिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात...

Read more
Page 159 of 262 1 158 159 160 262

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.