• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओची कारवाई; २२ वाहनांवर दंड, जादा सीट्स हटवल्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओची कारवाई; २२ वाहनांवर दंड, जादा सीट्स हटवल्या
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर आरटीओ प्रशासन सक्रिय झाले असून नियमभंग करणाऱ्या इको टॅक्सीचालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवस चाललेल्या विशेष मोहिमेत २२ वाहनांवर कारवाई करत सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अलीकडेच रायते पुलाजवळ प्रवाशांनी भरलेल्या इको टॅक्सीची सिमेंट मिक्सरला धडक होऊन ११ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून आरटीओने कठोर भूमिका घेतली आहे.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

कारवाईदरम्यान प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून नेणाऱ्या टॅक्सींची तपासणी करण्यात आली. सहा ते सात प्रवाशांची क्षमता असताना १२ पेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच टॅक्सीमध्ये बसवण्यात आलेल्या अतिरिक्त सीट्स उखडून टाकण्यात आल्या, अशी माहिती आरटीओ अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.

दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना अद्याप सरकारी मदत न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत काही सामाजिक संस्थांनी आणि स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे.

यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा आरटीओकडून देण्यात आला आहे.

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

पुणे राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत परिक्रमा तंत्रनिकेतनची वैष्णवी शेंडगे राज्यात द्वितीय

Next Post

महाराष्ट्रात साडेसतरा लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
136
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
65
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
महाराष्ट्रात साडेसतरा लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता

महाराष्ट्रात साडेसतरा लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

July 20, 2026

बोथ येथील आईच्या देवळाजवळील रस्ता चिखलमय; भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय

July 20, 2026
गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

July 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In