क्राईम

मतदानाचे पैसे वाटप करीत असल्याच्या गैरसमजामुळे एकाच्या कारची तोडफोड !

यावल-प्रतिनिधी | फिरोज तडवीअत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या मतदान प्रचारास अखेर गाल बोट लागल्याची घटना घडली आहे. रावेर-यावल विधानसभेच्या मतदानाच्या...

Read more

बाबा सिद्दीकी खून प्रकरणातील पंचविसाव्या आरोपीला बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा येथून अटक

अकोला प्रतिनिधि/ गणेश वाडेकरमाजी मंत्री बाबा सिद्दीकी याची मुबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या हत्येतील पचविसावा आरोपी सलमानभाई...

Read more

हिवरखेड येथील ट्रेडर्स मधूनअग्निशस्त्र जप्त

अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकरहिवरखेड येथील ट्रेडर्स मधूनअग्निशस्त्र जप्त* व्यापारी संकुलात अग्नीशस्त्र ठेवणाऱ्या इसमास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून २५ हजार रुपये...

Read more

सुरेश कुटेच्या डेअरी कुटे संन्सवर कारवाई अर्चना कुटे अद्यापही फरार.

उद्योगपती सुरेश कुटे. अर्चना कुटे यांनी तिरुमला ऑइल कंपनीच्या माध्यमातून दूध. दुधापासून तयार होणारे पदार्थ. हेअर ऑइल. जनावराचे खाद्यपदार्थ यासह...

Read more

नारायणगाव पोलीस स्टेशन तर्फे तब्बल 18 ठिकाणी छाप टाकून अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर जुगार व्यवसायिकांवर कारवाई केली.

प्रतिनिधी प्रशांत माने नारायणगाव :विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुन्हा ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक...

Read more

संगमनेर शहरालगत 30 वर्षीय महिलेवर बलात्कार आरोपी विरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी धनेश बाळासाहेब कबाडेसंगमनेर लगत असलेल्या एका गावात 30 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे संबंधितावर पीडित...

Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वी नारायणगाव येथे पोलिसांकडून रूट मार्च.

प्रतिनिधी प्रशांत माने :नारायणगाव जुन्नर विधानसभा मतदारसंघ 195 विभागातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारे निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू...

Read more

मंगळवेढा येथील मसाप दामाजीनगरकडून मामाच्या मळ्याला राज्यस्तरीय पुरस्कार..

सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास चौथा पुरस्कार प्रदानरांजणगाव गणपती . . प्रतिनिधीमहाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर व प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या...

Read more

धनगरवाडी येथे चालू असलेल्या अवैधरित्या हातभट्टीवरती धडक कारवाई.

वार्ताहर प्रशांत माने नारायणगाव :-नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धनगरवाडी येथे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू ताडी विकली जात असल्याची गोपनीय माहिती...

Read more

घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक आरोपींकडून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वार्ताहर प्रशांत माने नारायणगाव:- जबरी चोरी व घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात पुणे स्थानिक गुन्हे...

Read more
Page 12 of 13 1 11 12 13
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News