• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न…

by
September 14, 2025
in Blog
0
व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न…
0
SHARES
19
VIEWS

RelatedPosts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

Ad 1
Ad 1
  • व्यंकटराव येथे हिंदी राजभाषा दिन संपन्न...
    आजरा: , येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये हिंदी राजभाषा दिनानिमित्त मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले..
    विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर हिंदी विषय शिक्षक श्री डी आर पाटील आणि श्रीम.आर एन पाटील यांनीही हिंदी दिनाचे महत्त्व आणि मुंशी प्रेमचंद यांचे विषयी आपले विचार मांडले.
    यावेळी हिंदी विभागातील सौ एस डी इलगे, श्रीम.आर एन.पाटील, सौ देसाई एस वाय, श्री डी आर पाटील ,श्री व्ही.टी. कांबळे, सौ ढेकळे एस पी, श्रीम. बिल्ले एम व्ही तसेच या कार्यक्रमाचे आयोजक वर्ग इयत्ता दहावी ड व वर्गशिक्षिका सौ एस टी पाटील मॅडम, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री आर व्ही देसाई , सर्व व्यंकटराव परिवार व विद्यार्थी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी व्ही पाटील यांनी केले व आभार श्री व्ही.टी कांबळे यांनी मानले.
Ad 1
Previous Post

दौंड कुशेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी दीपक नामदेव रुपनवर यांची बिनविरोध निवड झाली

Next Post

चाकणमधील ट्रॅफिक कमी करण्यासाठी रस्ता रुंदीचे काम युद्ध पातळीवर

Related Posts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
40
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
34
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
19
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
73
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
43
Next Post

चाकणमधील ट्रॅफिक कमी करण्यासाठी रस्ता रुंदीचे काम युद्ध पातळीवर

ताज्या बातम्या

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

November 7, 2026
श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

November 7, 2026
एमपीएससी गट-क पदसंख्या १६,७१७ होणार; आमदार विक्रम पाचपुते यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!

एमपीएससी गट-क पदसंख्या १६,७१७ होणार; आमदार विक्रम पाचपुते यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In