• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी

by
November 18, 2025
in Blog
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी
0
SHARES
23
VIEWS

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

Ad 1

भूम तालुका
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निपाणी, येथील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावे आणि गुणवत्ता वाढावे शिष्यवृत्ती नवोदय विद्यार्थी धारक व्हावेत यासाठी आपण दररोज सकाळी नऊ ते दहा एक्सट्रा क्लास घेत असतो. या निमित्त पहिले शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा घेतली होती त्यासाठी प्रथम बक्षीस एक स्कूल बॅग दुसरे बक्षीस एक कंपास पेटी आणि तिसरे बक्षीस परीक्षा पॅड आणि परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना एक दोनशे पेजेस रजिस्टर वही हे आपल्या गावचे कर्तव्यदक्ष नागरिक श्री अविनाश अनभुले यांच्यामार्फत देण्यात आले. या कार्यक्रमाला अजिंक्य अनभुले, विश्वंभर आलाट, रघुनाथ घोडके सोमनाथ कोकाटे शाळेतील ज्येष्ठ शिक्षका श्रीमती देशमुख मॅडम, कसबे सर कुलकर्णी सर इत्यादी शिक्षक उपस्थित राहून विद्यार्थ्याला प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल करण्यात आले…

Previous Post

गुन्हेगारी न्युज—भुदरगड तील नाधवडे गावापासुन भगवान मिटके नामकाच्या घरातुन खुप दिवसापासुन गुन्हेगार धुमाकूळ गाजवत असुण याचा त्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असुण त्यामध्ये नाधवडे तील दोन वतीन घरे आढळून येत आहेत ती भोंदू गीरी करत आहेत. विश्व हीरा तुरुंग व दत्ता तरूंग ही घरे आहेत.व स्थानीक ची त्याना साथ देत आहेत असे आढळून आले आहे…….

Next Post

खापरखेड्यात देशी कट्टा जप्त दोन आरोपी अटकेत

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
50
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

खापरखेड्यात देशी कट्टा जप्त दोन आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In