• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खापरखेड्यात देशी कट्टा जप्त दोन आरोपी अटकेत

by
November 22, 2025
in Blog
0
0
SHARES
47
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा सावनेर तालुका प्रतिनिधी:-नरेश गें कनोज

नागपूर, शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५

RelatedPosts

माधव नगर परिसरात कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त; महापालिकेविरोधात संताप

माहूरमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी

सेवाग्राम पोलिसांकडून मोटार चोरीचे गुन्हे उघड; 6.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

खापरखेड्यात देशी कट्टा जप्त; दोन आरोपी अटकेत

: खापरखेडा, ता. २०

अवैध अग्नीशस्त्रांची देवाणघेवाण रोखण्यासाठी खापरखेडा पोलिसांनी चालवलेल्या मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. चनकापूर वस्ती परिसरात देशी कट्ट्याची खरेदी-विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोन आरोपींची अटक करण्यात आली त्यांच्याकडून लोखंडी सिल्व्हर रंगाचा देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे. जप्त शस्त्राची अंदाजे किंमत २५ हजार रुपये इतकी असुन.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीष रूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास करंगामी यांच्या पथकाने चनकापूर वस्तीमध्ये कारवाई केली. यावेळी सूरज उर्फ मुसा रमेश वरणकर यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे देशी कट्टा सापडला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. पीसीआर दरम्यानच्या चौकशीत सूरज वरणकरने हा कट्टा रवी उर्फ जग्गा अशोक यादव (वय २०, रा. कवडस, ता. सावनेर) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली पोलीस विभागा कडून समोरील तपास सुरु आहे

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी

Next Post

कपडे वाळवताना विजेचा धक्का; आईला वाचविण्यास धावलेल्या आई सोबत -मुलाचा मृत्यू नागपूर जवळीक खापरखेडा येथील घटना

Related Posts

Blog

माधव नगर परिसरात कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त; महापालिकेविरोधात संताप

June 17, 2026
3
Blog

माहूरमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
6
Blog

सेवाग्राम पोलिसांकडून मोटार चोरीचे गुन्हे उघड; 6.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 17, 2026
2
Blog

बोरी कोकाटे येथे व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; गावात हळहळ

June 17, 2026
0
Blog

हिवरा तांडा येथे अवैध मोहा दारू निर्मितीवर पोलिसांची धाड; 6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 17, 2026
4
Blog

बोर जलाशयातील मत्स्यव्यवसाय कंत्राटावरून वाद; स्थानिक मच्छीमारांवर अन्यायाचा आरोप

June 17, 2026
2
Next Post

कपडे वाळवताना विजेचा धक्का; आईला वाचविण्यास धावलेल्या आई सोबत -मुलाचा मृत्यू नागपूर जवळीक खापरखेडा येथील घटना

ताज्या बातम्या

माधव नगर परिसरात कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त; महापालिकेविरोधात संताप

June 17, 2026

माहूरमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026

सेवाग्राम पोलिसांकडून मोटार चोरीचे गुन्हे उघड; 6.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In