१३/९/२०२४/ रोजी प्रत्येक जण आपला वाढदिवस आला की वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात…कुणी रस्त्यावर गाडीवर केक कापतात तर कुणी मोठ्या हॉटेल मद्ये पार्ट्या करून आपला वाढदिवस साजरा करतात…पण खोपोलीतील आई एकविरा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश रायगड जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष करन जाधव यांनी आपला वाढदिवस एका गरीब आणि रस्त्यावर बसणाऱ्या गरजू व्यक्तीनं बरोबर साजरा केला आहे…त्यांनी या वेळी या गरीब ,गरजूंना ,काही खाण्यापिण्याचे ,आणि , काही वस्तू वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आहे.12१३/९/२०२४/ रोजी प्रत्येक जण आपला वाढदिवस आला की वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात…कुणी रस्त्यावर गाडीवर केक कापतात तर कुणी मोठ्या हॉटेल मद्ये पार्ट्या करून आपला वाढदिवस साजरा करतात…पण खोपोलीतील आई एकविरा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश रायगड जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष करन जाधव यांनी आपला वाढदिवस एका गरीब आणि रस्त्यावर बसणाऱ्या गरजू व्यक्तीनं बरोबर साजरा केला आहे…त्यांनी या वेळी या गरीब ,गरजूंना ,काही खाण्यापिण्याचे ,आणि , काही वस्तू वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आहे.1


Discussion about this post