• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कपडे वाळवताना विजेचा धक्का; आईला वाचविण्यास धावलेल्या आई सोबत -मुलाचा मृत्यू नागपूर जवळीक खापरखेडा येथील घटना

by
November 22, 2025
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

सारथी महाराष्ट्राचा दि २०/११/२०२५
सावनेर तालुका प्रतिनिधी:- नरेश गें कनोजे
खापरखेडा : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयभोले नगर परिसरात शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. कपडे वाळवत असताना विजेचा धक्का लागून एका आई आणि मुलाचा मृत्यू झाला. निर्मला उत्तम सोनटक्के (वय ५१) आणि त्यांचा मुलगा लोकेश उत्तम सोनटक्के (वय ३१) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश भानेगाव ओपनकास्ट कोळसा खाणीत एका खासगी कंपनीत काम करत होता. रात्रपाळी संपवून तो शुक्रवारी सकाळी घरी परतला आणि झोपी गेला होता. त्याची आई निर्मला अंघोळ झाल्यावर नेहमीप्रमाणे लोखंडी तारेवर कपडे वाळवत होत्या. या तारेच्या वरच्या भागातून जिवंत विद्युत तारा जात होत्या. कपड्यांना हात लावताच निर्मला यांना जोरदार विजेचा धक्का बसला. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला लोकेश तत्काळ जागा झाला. आई विजेच्या तारेला चिकटून असल्याचे पाहून त्याने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. “आई थांब” असे म्हणत त्याने आईला स्पर्श करताच त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात माय-लेकांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने जयभोले नगर परिसरात शोककळा पसरली आहे. लोकेश अविवाहित होता, तर त्याचे वडील सिव्हिल मिस्त्री म्हणून काम करतात. सायंकाळी शोकाकुल वातावरणात माय-लेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरिष रुमकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

खापरखेड्यात देशी कट्टा जप्त दोन आरोपी अटकेत

Next Post

मोबाईल फोन न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

मोबाईल फोन न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In