
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा अजब कारभार..
रांजणगाव पोळ ता. गंगापूर जी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक हे अजब कारभार करत आहेत मागे काय तर मीडियावर भलताच जोर आणी आतातर त्यांनी कोणतीही परवानगी न घेता सरळ सरळ कोणतेही
जाहीर प्रकटविना काही माणसांना हाताशी धरून शाळेचे जुने सर्व प्रकारचे भगरच विकले हे अस झ्हाल तळ राखायला दिले तर ते मालकाच झ्हाले या सर्व प्रकारची लेखी तक्रार शिक्षण विभाग गंगापूर येथे देऊनपण त्या शिक्षाकावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता आजलोक त्याची पाठराखण केली गेलीय.
करिता जर 18 तारखेच्या आत जर शिक्षण विभाग गंगापूर यांनी याची दखल घेतली नाही तर सदरील प्रकारण हे न्यायप्रविस्ट करून ते शाळेचे विकलेलं साहित्य हे शिक्षकाच्या पगारातून भरपाई करण्यात यावी ही व सदरील शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
Discussion about this post