• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अल्पवयीन निष्पाप ३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार घटना आरोपीला अटक

by
December 15, 2025
in Blog
0
0
SHARES
170
VIEWS
Ad 1

शुक्रवार १४/१२/२०२५ सारथी महाराष्ट्राचा न्यूज सावनेर तालुका प्रतिनिधी:- नरेश गें कनोजे

(खापरखेडा)नागपूर जिल्हातील खापरखेडा शहरातील अंगाला शहारे आणणरी ही निंदनीय घटना ३ वर्षीय चिमुकली चा बलात्कार घरा समोरील राहणाऱ्या आरोपी च्या दुकानात चॉकलेट खरेदी करण्यासाठी गेली असता या ०३ वर्षांच्या मुलीवर या समोरील राहणाऱ्या नराधमा ने बलात्कार केला आरोपी अजय पवन चौधरी (२७) याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलिस स्टेशन परिसरातील चिचोली वॉर्ड क्रमांक २ मध्ये ही घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण खापरखेडा परिसरात खळबळ उडाली.

RelatedPosts

हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

म्हाळसाकोरे परिसरातील पोस्टमन पुत्राची ‘सीए’ परीक्षेत उत्तुंग भरारी; अल्कबीर पठाण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

माहितीनुसार, आरोपी अजय चौधरी त्याच्या आईसोबत राहतो आणि

त्याचे किराणा विकण्याचे दुकान आहे.१३/१२/२०२५ गुरुवारी, पीडितेच्या आईने चिमुकली ला एक रुपया दिला आणि आरोपीच्या दुकानातून अन्नपदार्थ खरेदी करण्यास सांगितले.

बलात्कार करणारा आरोपी अजय चौधरी यानी मुलीला चॉकलेट आमिष देऊन स्वतः च्या घरी बोलावून घेऊन बलात्कार केला या अल्पवयिन चिमुकली च्या बलात्कार घटने मुळे खापरखेडा शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. स्थानिक रहिवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत, “जर आरोपींना वेळीच अटक केली असती तर निष्पाप मुलीवर होणारा हा अत्याचार घडला नसता.” आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आरोपींनी संधीचा फायदा घेत निष्पाप मुलगी दुकानात असताना तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या आईला घटनेची माहिती मिळताच तिने खापरखेडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. खापरखेडा पोलिसांनी

शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपी अजय चौधरीला अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश रुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

सोशल मीडियामाध्यमामुळे ४० दिवसात १५० हुन अधिक लग्न मोडलीत पोस्ट कमेंट करण्याचे कारणीभूत

Next Post

संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू

Related Posts

Blog

हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

June 18, 2026
0
Blog

म्हाळसाकोरे परिसरातील पोस्टमन पुत्राची ‘सीए’ परीक्षेत उत्तुंग भरारी; अल्कबीर पठाण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

June 18, 2026
0
Blog

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

June 18, 2026
3
Blog

‘कोकण दर्शन’मध्ये गणपतीपुळे परिसरातील पर्यटनस्थळांचा विशेष वेध

June 18, 2026
2
Blog

रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; २५ जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकाचे लाखोंचे नुकसान

June 18, 2026
1
Blog

नारगोली येथे एसटी बस व ईर्टिगा कारची धडक; परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचा थोडक्यात बचाव

June 18, 2026
1
Next Post
संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू

संख हा स्वतंत्र व पर्यायी तालुका व्हावा या रास्त मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू

ताज्या बातम्या

हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

June 18, 2026

म्हाळसाकोरे परिसरातील पोस्टमन पुत्राची ‘सीए’ परीक्षेत उत्तुंग भरारी; अल्कबीर पठाण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

June 18, 2026

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In