
महाबळेश्वर तालुक्यामधील कुरोशी पुल ते येरणे रस्ता खड्डेमय झाला असून वाहन चालकांना करावी लागते.
कसरत गणपतीसाठी आलेल्या चाकरमान्यांना बसला.
टायर साठी बुरदंड गणपतीसाठी आलेल्या बऱ्याच भक्तांना आपल्या गाडीचे टायर फुटल्याने ते बदलावे लागले.
तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी विनंती मुंबईकर व भागातील जनतेकडून होत आहे.
Discussion about this post