
आज शिक्षण व सहकारमहर्षी कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब यांची जयंती.
आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी मोठे साहेब म्हणजे च अंकुशराव टोपे साहेब यांची जयंती स्व. टोपे साहेबांनचे जालना जिल्ह्यामध्ये खूप असे मोठे योगदान आहे.
साहेबांनी जालना जिल्ह्यातील शेतकरयाचा हितासाठी समर्थ व सागर असे दोन साखर कारखाने उभे केले.
जालना जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे सोपे व्हावे मतसोदरि शिक्षण संस्था स्थापन केली.
शेतकर्यांना करज मिळने सोपे व्हावे या उद्देशाने समर्थ bank स्थापन केली. या सर्व माध्यमातून मतदारसंघातील युवकांना रोजगार निर्माण झाला.
त्यामुळे स्व. साहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक लोक समर्थ कारखान्यावर उपस्थित राहतात.
Discussion about this post