
ह भ प सोपान काका केळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था केळेवाडी येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष मनीषा केळे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद माझी सभापती सुंदरराव उघडे तसेच युवा उद्योजक विनोद जोगदंड कर्मवीर जगदाळे मामा कॉलेजचे प्राचार्य गंभीरे सर तसेच घुले साहेब कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक वउपस्थित होते.
महारुद्र मोठेचे मुख्याध्यापक करंडे सर हे देखील उपस्थित होते. उद्घाटनाच्या प्रसंगी सूत्रसंचालन गवळी सर यांनी केले.
तर मार्गदर्शन व आभार प्रदर्शन मुरहरी केळी यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती वाशी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजयाताई गायकवाड व गणेश मिसाळ भारत धावरे अक्षय गाढवे महावीर मिसळ आकाश गायकवाड किरण शिंदे राहुल बनसोडे यांची उपस्थिती होते.
Discussion about this post