• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनादेशावर बनावट स्वाक्षरीने २.१९ लाखांचा विड्राॅल?

आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी सचिवाची सी ई ओ कडे तक्रार

by
February 14, 2026
in क्राईम, देश विदेश
0
धनादेशावर बनावट स्वाक्षरीने २.१९ लाखांचा विड्राॅल?
0
SHARES
61
VIEWS

प्रतिनिधी ।आलेगाव जि.अकोला.

सारथी महाराष्ट्राचा न्युज वृत्त सेवा

RelatedPosts

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आलेगाव येथील कथित ग्राम पंचायत भ्रष्टाचार प्रकरणी सचिवाने सीईओ कडे तक्रार केली आहे.तक्रारीमध्ये नमूद असल्याप्रमाणे श्री. जयस तायडे यांना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर ३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी पदाचा पदभार गणेश जाधव यांचेकडे सोपविला. त्यावेळी जनसुविधा निधी खात्यात ८ लाख २ हजार १५४ रुपये बाकी असल्याचे नमुद करण्यात आले .

मात्र कोणताही अर्ज ,ठराव किंवा खाते बदला संदर्भातील वैध कागदपत्र सादर न करता २२ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या संमतीशिवाय खातेबदल करण्यात आले.त्यानंतर धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून २ लाख १९ हजार रुपये अदा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

संबंधित चेकबुक हे सरपंचाच्या ताब्यात असल्याचेही तायडे यांनी नमूद केले आहे.सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीमध्ये तायडे यांनी केली आहे.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

५ हजारांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात; तालुका कृषी अधिकाऱ्यासह गुन्हा दाखल

Next Post

राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरणास प्रशासकीय मान्यता; ४८ कोटींच्या खर्चास हिरवा कंदील

Related Posts

क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
9
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
14
क्राईम

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

July 12, 2026
193
क्राईम

श्री गणेश मंदिरातील घंटा चोरी; भाविकांमध्ये संताप, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

July 9, 2026
38
क्राईम

शाहूवाडीत खळबळ! ३८ हजारांची लाच घेताना PWD शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

July 3, 2026
8
क्राईम

चांदीच्या ब्रेसलेटसाठी विवाहितेचा छळ; पतीविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

July 2, 2026
41
Next Post

राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरणास प्रशासकीय मान्यता; ४८ कोटींच्या खर्चास हिरवा कंदील

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In