• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम तहसीलदार उदय गायकवाड यांचे हस्ते संपन्न….

by
February 14, 2026
in देश विदेश
0
शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम तहसीलदार उदय गायकवाड यांचे हस्ते संपन्न….
0
SHARES
125
VIEWS
Ad 1

शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम तहसीलदार उदय गायकवाड यांचे हस्ते संपन्न…

.प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

वृत्तसेवा :-कुरुंदवाड/ शालेय विद्यार्थ्यांनी जीवनात कोणताही पेशा स्वीकारला तरी एक चांगला माणूस म्हणून जगले पाहिजे. यासाठी चांगल्या आचाराची विचाराची गरज आहे. शिक्षणामुळे माणसं शहाणी झाली. परंतु चंगळवादी संस्कृतीमध्ये तो संस्कृती पासून दूर जाऊ लागला आहे. त्यामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांवर संस्कार होणे आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन येथील सिंधुदुर्गचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे तहसीलदार उदय बाळासाहेब गायकवाड यांनी केले.

आलास ता शिरोळ येथील कलाश्री बा.ग.पवार ए.बी. हायस्कूलच्या शैक्षणिक व शिष्यवृत्ती साहित्य वितरण कार्यक्रमात समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नंदकुमार सुतार होते. ते पुढे म्हणाले की, धावपळीच्या जगात माणसाचे जीवन यंत्रासारखे झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमूळे मानसिक आजारांचा विळखा माणसाभोवती पडला आहे. चंगलवादी संस्कृती, इंटरनेटचा जमाना व मोबाईलमुळे माणसातला संवाद खुंटला आहे. त्यामुळे समज, गैरसमज यामुळे माणसे एकमेकांंपासून दूर जात आहेत.

मोबाईलच्या जमान्यामध्ये आजची पिढी वेगाने पुढे सरकत असून सर्वच क्षेत्रात अनेक विद्यार्थी चमकू लागले आहेत. लहानपणापासून संगीत, नृत्य, क्रीडा अशा सर्वच प्रकारात पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष केंद्रित केल्याने आजची लहान चिमुकली ही स्पर्धेत उतरत आहेत. शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करताना जिज्ञासा ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांची भौगोलिक, आर्थिक परिस्थिती वेगळी असते. जीवनात कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही.

शिक्षकाला समाजात महत्त्व आहे. प्रशासनापेक्षा शिक्षकीपेक्षा महत्त्वाचा असून शिक्षक चुकला तर विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते. सामाजिक जीवनात काम करताना विनयशीलता नसेल तर विद्येला काही किंमत नाही. जगाच्या बाजारपेठेत विद्यार्थ्यांनी कसे वागायचे याचं शिक्षण देऊन मुलांना बोलायला शिकवले पाहिजे. मुले ही देशाची संपत्ती आहे. ती सक्षम झाली तरच देश सक्षम होईल. त्यांना सक्षम करणे आज काळाची गरज आहे. समाजामध्ये विघातक प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांवर संस्कार केले पाहिजेत. यावेळी सदानंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी स्वागत प्रभारी मुख्याध्यापक सुभाष कोळेकर यांनी प्रास्ताविक हरित सेनेचे संचालक सतीश माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहदेव केंगाळे यांनी करून दिला. पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला तर पाहुण्यांच्या हस्ते सहदेव केंगाळे यांच्या मानधन देणगीतून शैक्षणिक पुस्तके व शिष्यवृत्ती मार्गदर्शकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर शेवटी आभार प्रकाश चाटे यांनी मानले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक रफिक मखमल्ला, सुनिता जोंग दत्ता धुमाळ अनिल शिंदे गोपाळ मोरे यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वैष्णवी साळवेने गाठले यशाचे शिखर

Next Post

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In