• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

by
February 14, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

श्रीकृष्ण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

महाशिवरात्री निमित्त संत अमरदास बाबा संस्थान येथे धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

रिसोड येथील श्री संत अमरदास बाबा संस्थान मध्ये महाशिवरात्रीनिमित्त श्रीकृष्ण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ ते १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात आली आहे

श्रीकृष्ण कथा ज्ञानयज्ञ कथेच्या प्रवत्क्त्या विदर्भकन्या श्री श्री ज्ञानेश्वरी दीदी आर्वी ह्या राहणार असून संस्थान मध्ये दुपारी १ ते ५ पर्यंत हे संगीतमय श्रीकृष्ण कथा संप्पन्न होत आहे यानिमित्त संस्थांन मध्ये आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ ला रात्री९ते ११ श्री चा ब्रह्म वृंदाकडून रुद्राभिषेक व श्रीची महाआरती होईल १५ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६ वाजता सिद्धेश्वर पालखी नगरप्रदक्षणा, असून १६ फेब्रुवारी २०२६ ला श्री संत अमरदास बाबाची नगर परिक्रमा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २६ पर्यंत संस्थांन

मध्ये कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ९ फेब्रुवारीह भप सत्यनारायण महाराज कष्टे शेलगाव देशमुख, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ह भ प विनोदाचार्य कृष्णा महाराज मोकाशी संभाजीनगर, बुधवार ११ फेब्रुवारी २६ प्रेममुर्ती हभप श्री माधव महाराज इंगोले आळंदी देवाची, गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी ह भ प विष्णु महाराज गव्हाणे स्वरमूर्ती सिद्धांत आश्रम वरवंड, शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ हभप मीराताई काळुबाई काळवाघे पुणे, शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ हभप ज्ञानयोगी मोहन महाराज सिद्धांत आश्रम वरवंड तसेच रविवार १५ फेब्रुवारी २०२६ ला श्री श्री ज्ञानेश्वरी दीदी आर्वी यांचे कीर्तन होणार असून सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ ला सकाळी ११ वाजता जानकी श्रीजी शास्त्री आर्वी जिल्हा वर्धा यांच्यातर्फ गोपालकाला कीर्तन आयोजित करण्यात आले आहे (वि. प्र)

१६ फेब्रुवारीला पालखी परिक्रमा होणार

सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २० २६ ला सकाळी श्री ची पालखी परिक्रमा संपन्न होणार असून दुपारी संस्थान कार्यालयात ३ ते ९ पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या सप्ताहात आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमाचे तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री संत अमरदास बाबा संस्थान श्री सिदेश्वर संस्थान रिसोड

Previous Post

शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम तहसीलदार उदय गायकवाड यांचे हस्ते संपन्न….

Next Post

🎭 श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
🎭 श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

🎭 श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In