• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोपालेश्वर आश्रम धोंदलगाव उत्तराधिकारी शतानंदगिरीजी महाराज….

by
February 15, 2026
in Blog
0
0
SHARES
64
VIEWS

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

Ad 1

सारथी महाराष्ट्रचा:-(प्रतिनिधी नाना साबळे )धोंदलगाव -श्री गोपालेश्वर महादेव मंदिर (दर्या ) शिवरात्री महोत्सव 2026 येथे संगीतमय श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा हा संपन्न होत आहे यावार्षिक उत्सव व महंत 1008 वैराग्यमूर्ती श्री रघुनाथ गिरीजी महाराज (बाबाजी) यांचे उत्तर अधिकारी म्हणून महंत 1008 श्री स्वामी विष्णुगिरीजी महाराज (श्री सिद्ध गणेश मंदिर शिवराई) यांचे कृपा पात्र शिष्य महंत 1008 श्री स्वामी शतानंदगिरीजी महाराज यांचा पट्टाभिषेक व चादर विधी सोहळा हा पार पडत आहे. अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 13.2.2026 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीची भव्यदिव्य यात्रा भरते परंतु धोंदलगाव बाभुळगाव रोड लगत असणारे या ठिकाणाला जाण्यासाठी चांगला मार्गच उपलब्ध नाही अनेक राजकारण्यांनी येथे रोडचे काम करणार म्हणून ग्वाही दिली असतानाही येथे अजून कुठलेही काम दिसत नाही विशेष करून महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भव्यदिव्य यात्रा असताना अनेक भाविक गोपालेश्वर महादेव. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात पण त्यांना रस्त्यावर एक किलोमीटर भरपूर अडचणी येतात तरी समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांची इच्छा विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आणावे व येथील व गोपालेश्वर महादेव मंदिर परिसर सुशोभित करण्यात यावा व येणाऱ्या भाविकांची होणारी हेळसांड टाळावी.

Previous Post

आजरा हायस्कूल आजरा मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न..

Next Post

नादरपूर येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू;

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
51
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
94
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post
नादरपूर येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू;

नादरपूर येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू;

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In