• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूल आजरा मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न..

by
February 15, 2026
in Blog
0
आजरा हायस्कूल आजरा मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न..
0
SHARES
183
VIEWS
Ad 1

आजरा हायस्कूलमध्ये एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आजरा नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष मा. श्री अशोक अण्णा चराटीसो होते.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. श्री.अनिल देशपांडे,संचालक सु.ई.डांग, संचालक मा. श्री विजयकुमार पाटील, संचालक मा.श्री .के.वी. येसणे, सल्लागार सौ भालेराव मॅडम, माजी मुख्याध्यापक श्री. बी.एम. दरी उपस्थित होते . प्रस्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजित तोडकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थी व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा देत प्रोत्साहित केले.
अध्यक्षीय भाषणात मा श्री अशोकअण्णा चराटी यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदिच्छा देत आत्मविश्वास, कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेस सामोरे जावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक व प्रेरक भाषणे केली तसेच शिक्षकांबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त केली .

या कार्यक्रमाचे औचित्य साधून आजरा हायस्कूल मध्ये युवा अनस्टॉपेबल अहमदाबाद व एचडीएफसी सेल्स या एन.जी.ओ. मार्फत व आजरा हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ एच एस कामत मॅडम यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी दिलेल्या ड्रिंकिंग वॉटर एरिया ,12 केवी सोलर पॅनल, स्टेम लॅब, डिजिटल क्लासरूम व अत्याधुनिक वॉशरूम याचे उद्घाटन अनुक्रमे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकअण्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. श्री .अनिल देशपांडे ,संचालक मा. श्री. के.वी येसणे, सल्लागार सौ भालेराव  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच 2024- 25 साली झालेल्या एन. एम. एम. एस.  परीक्षा तसेच इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.तसेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेमध्ये तालुक्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी “ए”श्रेणीत उत्तीर्ण झाले त्याबद्दल मार्गदर्शक कलाशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
आजरा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. बी.एम.दरी यांनी डोंगराळ व दुर्गम  भागातील विध्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर  कायम स्वरूपी बक्षीस जाहीर केले.
या कार्यक्रमाचे सूत्र निवेदन श्री. व्ही.ए. पोतदार यांनी केले तर आभार सौ संजीवनी कुराडे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री अजित तोडकर, उपमुख्याध्यापक सौ एच एस कामत, पर्यवेक्षक श्री ए आर व्हसकोटी, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

Previous Post

नवी मुंबई मनपाची प्लास्टिकविरोधी धडक कारवाई; ५ हजारांचा दंड वसूल

Next Post

गोपालेश्वर आश्रम धोंदलगाव उत्तराधिकारी शतानंदगिरीजी महाराज….

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
160
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
39
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

गोपालेश्वर आश्रम धोंदलगाव उत्तराधिकारी शतानंदगिरीजी महाराज....

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In