• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड महाशिवरात्री यात्रेची अंतिम टप्प्यात जोरदार तयारी…

by
February 15, 2026
in Blog
0
कुरुंदवाड महाशिवरात्री यात्रेची अंतिम टप्प्यात जोरदार तयारी…
0
SHARES
161
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड महाशिवरात्री यात्रेची अंतिम टप्प्यात जोरदार तयारी…

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कुरुंदवाड :-कुरुंदवाड येथे सोमवार 16 फेब्रुवारी पासून ते रविवार 22 फेब्रुवारी पर्यंत सुरू होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेत स्टॉल व प्लॉट वाटपासाठी नगरपालिकेने लकी ड्रॉ पद्धत वापर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये एकूण 142 स्टॉल तसेच 5 पाळणे यासाठी प्लॉटचे लकी ड्रा पद्धतीने वाटप करण्यात आले. यात्रेत खाद्यपदार्थ विक्रीसाठी भेळ, पाणीपुरी, डोसा, चायनीज पदार्थ, आईस्क्रीम आदींसाठी 35 प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. तसेच स्टेशनरी, हर एक नमुण्याची खेळणी व विविध साहित्य विक्रीसाठी 102 स्टॉल देण्यात आले. मनोरंजन पाळण्यांसाठी स्वतंत्र 5 प्लॉटचे वाटप करण्यात आले. सर्व अर्जदार व्यापाऱ्यांना समान संधी मिळावी. यासाठी लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या कामी संपूर्ण प्रक्रिया कु. न. पा. चे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या नियोजनाखाली पार पडली. या वेळी माजी नगरसेवक उदय डांगे, विष्णुपंत माळी, शंकर पाटील, साहिल गोलंदाज. तसेच यात्रा कमिटीचे अधिकारी अभिजीत कांबळे, नंदकुमार चौधरी व इतर सदस्य उपस्थित होते. प्लॉट वाटप प्रक्रियेत लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे व्यापारी प्लॉट निश्चित झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेत स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ता सुरक्षा, लाइटिंग इतर मूलभूत सुविधांची तयारी नगरपालिकेकडून करून देण्यात येणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी देसाई यांनी दिली.

कुरुंदवाड ची कृष्णा- वेणी महाशिवरात्री यात्रा सुरळीत व यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सुनियोजन व्यवस्थित आखणी, योग्य रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, लायटिंग, शहरात जाणारे रस्ते, गर्दी हे पाहता चोख पोलीस बंदोबस्त, कार्यक्रम पत्रिकेतील सर्व उदघाटन पासून उपक्रमांचा/स्पर्धाचा, सांस्कृतिक कार्यक्रमांचा, विविध गुण दर्शन कार्यक्रमांचा ते बक्षीस वितरण कार्यक्रमा पर्यंतचा ज्या- त्या दिवशी त्या-त्या वेळीच पूर्ण होतील याची काळजी या सर्व बाबीसाठी प्रशासन सज्ज व जोरदार तयारी पूर्ण झाली असल्याची ही मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी सांगितले.

Previous Post

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, बैल जखमी

Next Post

*औद्योगिक वसाहतीबाहेर ‘टी-पॉईंट’वर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार* कळमेश्वर : शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीबाहेरील १४ मैल रोडवरील टी-पॉईंट परिसरात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला असून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) रात्री सुमारे ९.०० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मृत युवक अंकीत सुधाकर नागपुरे (वय ३०, रा. लोणारा) हा कामावरुण घरी परत ऐताना. तो एमएच-३१-डी-०१३९ क्रमांकाच्या दुचाकीने गावकडे परत जात असताना १४ मैल मार्गावरील टी-पॉईंटवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेची तीव्रता इतकी होती की अंकित याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनचालकाने घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीने स्वखुशीने पोलिसांत हजर व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

*औद्योगिक वसाहतीबाहेर ‘टी-पॉईंट’वर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार* कळमेश्वर : शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीबाहेरील १४ मैल रोडवरील टी-पॉईंट परिसरात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला असून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) रात्री सुमारे ९.०० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मृत युवक अंकीत सुधाकर नागपुरे (वय ३०, रा. लोणारा) हा कामावरुण घरी परत ऐताना. तो एमएच-३१-डी-०१३९ क्रमांकाच्या दुचाकीने गावकडे परत जात असताना १४ मैल मार्गावरील टी-पॉईंटवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेची तीव्रता इतकी होती की अंकित याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनचालकाने घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीने स्वखुशीने पोलिसांत हजर व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In