• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंदरसुल येथे भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी

by
February 15, 2026
in Blog
0
अंदरसुल येथे भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
79
VIEWS

RelatedPosts

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

Ad 1
Ad 1

अंदरसुल ता येवला येथे भगवान वीर एकलव्य जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री किसन काका धनगे होते.
यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रतीमा पुजन करण्यात आले
यावेळी मा सरपंच श्री झुंझारराव देशमुख,मा सरपंच श्री अमोल भाऊ सोनवने,सामाजीक कार्यकर्ते ,सौ रेखा ताई पवार श्री एकनाथ भाऊ जाणराव ,श्री राजु भाऊ पवार, योगेश गायकवाड, बाऴु भाऊ वल्टे, पै राहुल पवार, संदीप सोनवणे,सागर भगुरे, अशोक निकम,दिपक निकम , साईनाथ माऴी,दतु मोरे, सचीन पिंपळे ,नयन माळी,सत्यम माळी व समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

Ad 1
Previous Post

*औद्योगिक वसाहतीबाहेर ‘टी-पॉईंट’वर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार* कळमेश्वर : शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीबाहेरील १४ मैल रोडवरील टी-पॉईंट परिसरात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला असून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) रात्री सुमारे ९.०० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मृत युवक अंकीत सुधाकर नागपुरे (वय ३०, रा. लोणारा) हा कामावरुण घरी परत ऐताना. तो एमएच-३१-डी-०१३९ क्रमांकाच्या दुचाकीने गावकडे परत जात असताना १४ मैल मार्गावरील टी-पॉईंटवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेची तीव्रता इतकी होती की अंकित याला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनचालकाने घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीने स्वखुशीने पोलिसांत हजर व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Next Post

जालना येथे भाजपा कार्यकर्त्या कडून हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध

Related Posts

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!
Blog

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026
0
एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें
Blog

एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

November 10, 2026
1
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न
Blog

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
4
कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!
Blog

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026
16
सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!
Blog

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

November 10, 2026
19
आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
61
Next Post

जालना येथे भाजपा कार्यकर्त्या कडून हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध

ताज्या बातम्या

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

November 10, 2026
दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

दिवाळी बुक फेस्टिव्हल : ज्ञानाच्या प्रकाशाची चौदावी पर्वणी

November 10, 2026
प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

प्रभात सूर्यवंशी याचे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय स्थान

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In