• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बंद घरातून रिक्षाचालकाचा मृतदेह; तळोद्यात खळबळ!

by
February 17, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

शहादा प्रतिनिधी.संतोष आखडमल

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील शहादा रोडवरील प्रतापनगर परिसरात बंद घरातून एका रिक्षाचालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव सचिन गोरख जाधव (वय ४३) असे असून, ते मूळचे तळोदा येथील रहिवासी आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांचे मोबाईलवर कोणाशीही संपर्क होत नव्हता.

यामुळे नातेवाईकांना संशय आला. आज त्यांच्या नातेवाईक अशोक सूर्यवंशी आणि विजय वाघ हे प्रतापनगर येथील त्यांच्या घरावर गेले असता घराचा दरवाजा आतून बंद असून आतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांना जाणवले.

त्वरित त्यांनी पोलिसांना कळविले.पोलीस घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, सचिन जाधव हे मृत अवस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासात मृत्यूला तीन दिवसांहून अधिक काळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.मृत सचिन जाधव हे काही महिन्यांपूर्वी सुरत (गुजरात) येथे काम करून तळोद्यात परत आले होते.

सुरतेतील कुटुंबापासून दूर राहून ते येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घटनेने तळोद्यात शोककळा पसरली आहे.घटनेचा तपास सुरू… मृत्यूचे नेमके कारण अजून अस्पष्ट… आपल्या वाचकांसाठी या घटनेचा पुढील तपशील लवकरच उघड करणार आहे.

Previous Post

एम.एस.जी.एस.इंग्लिश मिडीयम स्कुलची राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत घोडदौड सुरुच

Next Post

🌸 श्री मौनी विद्यापीठ संचलित कुमार भवन शेणगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात 🌸

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
16
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
27
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
35
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
🌸 श्री मौनी विद्यापीठ संचलित कुमार भवन शेणगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात 🌸

🌸 श्री मौनी विद्यापीठ संचलित कुमार भवन शेणगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात 🌸

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In