• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आधी बंडखोरांवर कारवाई; नंतर महासभेची लगीनघाई

by
February 19, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

महायुतीतील बंडखोर झाले सक्रिय
* भाजप युवा मोर्चा करणार मुख्यालयाबाहेर आंदोलन

ठाणे: (प्रतिनिधी विनोद जगताप) ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत पक्षविरोधी काम केले होते. त्यांच्यावर कारवाई न झाल्याने बंडखोर पुन्हा पक्षांमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत भाजप युवा मोर्चाने महासभेला विरोध केला असून मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांना यासंदर्भात निवेदन देखील दिले आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

ठाणे महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणारे महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने ठाण्यातील भाजप युवा मोर्च्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केले असल्याचा भाजप युवा मोर्चाचा आरोप आहे. याशिवाय विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम देखील निवडणुकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आला आहे. अशा कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश यापूर्वीच दिले असताना अद्याप त्यांचे निलंबन झाले नाही. याउलट हे सर्व कार्यकर्ते पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने दोन्ही पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी आता भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली असून बुधवारी त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर काही वेळ निषेध आंदोलन देखील केले. तर कारवाईसाठी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप गटनेते मुकेश मोकाशी आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांची भेट घेत बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नाही तर महासभेला विरोध करत पालिका मुख्यालयाच्या बाहेरच ठिय्या देण्याचा इशारा युवा मोर्चाने दिला आहे.

Previous Post

डोंबिवलीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ; बनावट औषधांचे रॅकेट उघड

Next Post

शिवराम प्रतिष्ठान शिवजयंती मिरवणूक

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

शिवराम प्रतिष्ठान शिवजयंती मिरवणूक

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In