• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेकायदेशी गांजा वाहतूक करणाऱ्या तरुणाला थाळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात. कारवाईत १० किलो गांजा जप्त.

by
February 20, 2026
in Blog
0
बेकायदेशी गांजा वाहतूक करणाऱ्या तरुणाला थाळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात. कारवाईत १० किलो गांजा जप्त.
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

शहादा प्रतिनिधी.

*शिरपूर:*(दि. १९ )फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास थाळनेर चे सपोनि हेमंत पाटील हे पोलीस स्टाफ सह शिव जयंती निमित्त पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोसई समाधान भाटेवाल यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

एक इसम हिसाळे येथुन शिरपुर कडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे शिवाई ईलेक्ट्रिक बस मध्ये बसला असुन त्याच्या ताब्यातील सॅकबॅग मध्ये गांजा असल्याची शक्यता आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी लागलीच शिरपुर चोपडा रोडवर सावेर गावाचे शिवारातील जय पेट्रोलपंपा जवळ बस थांबवून सदर बसची पोलीस स्टॉफसह बसची पाहणी केली असता .

बस मध्ये मागील सिटवर एक इसम त्याच्या ताब्यात वरील वर्णनाची सॅकबॅग जवळ धरुन बसलेला दिसला, सदर इसमास खात्री करण्यासाठी बस मधुन खाली उतरवुन वाहक व चालक यांच्या समक्ष इसमाच्या ताब्यातील सॅकबॅग उघडुन पाहिले असता त्यात खाकी रंगाचे चिकट टेप लावलेला एक पुडा दिसुन आला. संशयीत इसमास विचारणा केली असता .

त्याने सदर पुडयामध्ये गांजा असल्याचे सांगितले. आरोपीने त्याचे नाव मुस्तफा जिलानी शेख (वय ३६ वर्षे, रा. रूम नंबर ४२६, जनता कॉलनी, गिलबर्ट टेकडी गांवदेवी डोंगरी, मोहम्मदी मस्जिद जवळ अंधेरी पश्चिम, मुंबई) असल्याचे सांगितले. आरोपीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.थाळनेर पोलीस स्टेशन येथे राजपत्रीत अधिकारी, शासकीय पंच तसेच वजनकाटाधारक, फोटोग्राफर, पोलीस अधिकारी, अंमलदार व फॉरेन्सिक पथक यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला असुन सदर इसमाचे ताब्यात असलेल्या बॅगेतून १० किलो गांजा मिळुन आला. ज्याचे बाजार मूल्य एकुण ८६,३२० रुपये आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे, सुनिल गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर पो.स्टे हेमंत पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोसई हर्षल पाटील, पोहेकॉ दिनेश महाले, पोहेकॉ रावसाहेब पाटील, पोकॉ उमाकांत वाघ, पोकॉ अनिकेत साळुंखे, पोकॉ रविंद्र मोरे, पोकॉ रामकृष्ण बोरसे, चापोकॉ दिलीप मोरे अशांनी मिळून केली आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान युवा मंडळ बाईतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शन मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले.

Next Post

होटगी येथील चेट्टीनाड सिमेंट कंपनी भीषण आग…

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

होटगी येथील चेट्टीनाड सिमेंट कंपनी भीषण आग...

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In