• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात संपन्न…….

by
February 20, 2026
in देश विदेश
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात संपन्न…….

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कोल्हापूर :-प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा,व महात्मा जोतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपूतवाडी, ता. करवीर, जिल्हा, कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा मानसिंगराव जाधव संचालक, (शेतकरी संघ कोल्हापूर) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा दलितमित्र व्यंकाप्पा भोसले,हे होते. यांच्या शुभ हस्ते छ. शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे मा. मानसिंग जाधव आपल्या मनोगतात म्हणाले की,” छत्रपती शिवाजी महाराज हे एका सरदाराचे चिरंजीव पण त्यांच्या डोक्यात स्वराज्याची कल्पना आली कशी ?हे जाणणे महत्वाचे आहे.तसेच ते सत्यात उतविणे म्हणजे त्यांचा दृढ निश्चय जाणवतो. प्रत्येक जन मी श्रीमंत कशा होता येईल याचा विचार करत असतात.त्याऐवजी चांगला नागरिक कसा बनता येईल याचा विचार केला पाहिजे. शिक्षकांनी विध्यार्थ्यांच्या मनात ध्येये निर्माण केले पाहिजे. विध्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे.” असे म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दलितमित्र व्यंकाप्पा भोसले (दादा ) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले “छ. शिवाजी महाराज यांनी ज्या भूमिकेने स्वराज्य निर्माण केले ती प्रेरणा समता जातीभेदाचे विचार जाणा.माणूस घडला तर देश घडेल, समाज घडविण्याचा प्रयत्न आम्ही या शाळेच्या माध्यमातून करत आहोत.”

यावेळी विध्यार्थ्यांची व शाळेतील शिक्षकांचे मनोगते व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमास मा.शिवाजी कांबळे, टी. बी चौगले, प्रा. सुनिल भोसले.(संस्था कार्यवाह) मा. शिला भोसले ( संस्था, सह कार्यवाह)मा. रेखा भोसले (खजिनदार)मा शिवाजी कोरवी. माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक, मा.कृष्णा पाटील. प्राथमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक.इ. मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता भोपे,यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संकेत माळी यांनी केले

Previous Post

तारापूर – कुडण शिवजयंतीचा उत्साह साजरा

Next Post

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In