• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात,अभिमानाने आणि दिमाखात साजरी करण्यात आली

by
February 21, 2026
in Blog
0
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात,अभिमानाने आणि दिमाखात साजरी करण्यात आली
0
SHARES
59
VIEWS

RelatedPosts

श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी..!

पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाण सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न…!

Ad 1

आपल्या महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी हे युरोप शेती अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले आहे.आज १९फेब्रुवारी रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या शेतकरी अभ्यास दौऱ्यात अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस श्री.अमोल सोनवणे व त्यांचे सहकारी शेतकऱ्यांनी जगात कुठेही असलो तरी शिवरायांप्रती प्रेम आणि आदर मनात सदैव राहील हे दाखवून दिले.
शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेची प्रेरणा घेऊन आधुनिक शेती, तंत्रज्ञान आणि प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी श्री.अमोल सोनवणे हे आज पॅरिस येथे आहेत.शौर्य, धैर्य, दूरदृष्टी आणि नेतृत्व यांचे प्रतीक असलेल्या शिवरायांच्या विचारांनी आज युरोप दौऱ्यासाठी गेलेल्या सर्व शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली.
विदेशातील भूमीवरही “जय भवानी, जय शिवाजी” चा जयघोष घुमला आणि वातावरण देशभक्तीने भारावून गेले.जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान कायमच राहील असे श्री.अमोल सोनवणे यांनी भाष्य केले.

Previous Post

“जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी दुमदुमला तळोजा; सुखसागर सोसायटीत शिवजयंती उत्साहात

Next Post

लाभार्थी उद्योजकांना बँकांचा अडसर : प्रकरणे मंजुरी साठी मारावे लागतं आहेत हेलपाटे

Related Posts

Blog

श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 6, 2026
1
Blog

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी..!

July 6, 2026
5
Blog

पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाण सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न…!

July 6, 2026
4
Blog

पुण्यातील चाकण परिसर जलमय; रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

July 6, 2026
6
Blog

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

July 6, 2026
4
Blog

चामोर्शी–चंद्रपूर थेट एसटी बस सेवा तात्काळ सुरू करा; शिवसेना (उबाठा)चे जिल्हा संघटक विलासराव ठोंबरे यांची मागणी

July 6, 2026
3
Next Post
लाभार्थी उद्योजकांना बँकांचा अडसर : प्रकरणे मंजुरी साठी मारावे लागतं आहेत हेलपाटे

लाभार्थी उद्योजकांना बँकांचा अडसर : प्रकरणे मंजुरी साठी मारावे लागतं आहेत हेलपाटे

ताज्या बातम्या

श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीला महापूर; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 6, 2026

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी..!

July 6, 2026

पारगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाण सुशोभीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न…!

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In