• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लाभार्थी उद्योजकांना बँकांचा अडसर : प्रकरणे मंजुरी साठी मारावे लागतं आहेत हेलपाटे

by
February 21, 2026
in देश विदेश
0
लाभार्थी उद्योजकांना बँकांचा अडसर : प्रकरणे मंजुरी साठी मारावे लागतं आहेत हेलपाटे
0
SHARES
6
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

सध्या सांगली जिल्ह्यातील नवोदित उद्योजक लाभार्थी मंडळींना नवीनच समस्येला सामोरे जावे लागतं आहे जरी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून नवीन उद्योगउभारणीला हिरवा कंदील मिळाला तरी ही प्रकरणे पाठपुरवठा करण्यासाठी विविध बँके कडे वर्ग केली जातात जिल्ह्यातील विविध बँकाकडे ही प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने वर्ग होतात मात्र बँके मधील यंत्रणा ही प्रकरणे जलद गतीने मार्गी लावत नसल्याचे चित्र आहे नुकत्याच आमच्या हाती आलेल्या आकडेवारी नुसार कित्तेक बँकाकडे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लाभार्थी उद्योजकांना त्रास होत आहे आता नव्याने व्यवसाय सुरु करणारा उद्योजक लाभार्थी आय ती आर रिटर्न भरत असेल का ? तर बँकांकडून रिटर्न्स ची मागणी होत आहे. तर बचत गटांच्या कर्ज प्रकरणालाही बँकाकडून विलंब केला जातो. अवास्तव कागदपत्रांची मागणी करून लाभार्थी उद्योजकांची दोखेदुखी वाढवली जाते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या बँकांच्या अधिकाऱ्यांना लाभार्थी उद्योजकांची प्रकरणे सत्वर मंजूर करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या होत्या मात्र अद्यापही बँक अधिकारी लाभार्थी उद्योजकांना किचकट प्रक्रियेमध्ये गुंतवून ठेवत आहेत. त्यामुळे काही लाभार्थी उद्योजकांचा हिरमोड झाला आहे. जर अशा प्रकारे बँकानी अडचणी निर्माण केल्या तर जिल्ह्यातील उद्योग वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात,अभिमानाने आणि दिमाखात साजरी करण्यात आली

Next Post

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In