• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शी नगरपंचायतीच्या चार विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

by
February 21, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार
चामोर्शी (गडचिरोली):दि.२०
येथील नगरपंचायतीमध्ये विषय समिती सभापती पदाची मुदत संपल्यामुळे 20 फेब्रुवारीला विषय समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याकरिता नगरपंचायत सभागृहात सभेचे आयोजन केले होते. त्यात काँग्रेसला राष्ट्रवादीची व भाजपची साथ मिळाल्याने या सभेत विषय समितीच्या सर्व सभापतीची अभिवादन निवड करण्यात आली.
मागील वर्षी 20 फेब्रुवारी 2025 रोजी नगरपंचायत च्या विषय समिती निवडणूक घेण्यात आली. सर्व चार सभापतींची अविरोध निवड झाली होती. त्यांच्या पदाची मुदत संपली असल्याने दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ला विषय समिती आरोग्य व स्वच्छता ,बांधकाम, पाणीपुरवठा व महिला बालकल्याण या सभापती ,उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक नामांकन दाखल करण्यात आले होते.
पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अरुण एम यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूर्यकांत पीदूरकर , अभियंता स्वप्नील पिदुरकर, कर निरीक्षक स्नेहल दहिवले, लिपिक दिलीप लाडे, आजींच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली, तब्येत काँग्रेसचे नगरपंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे यांची पाचव्यांदा स्वच्छता ,वैद्यक व आरोग्य सभापती पदी तर पाचव्यांदा बांधकाम सभापतीपदी वैभव भिवापुरे यांची तर पाणीपुरवठा व जलनिसारण सभापती म्हणून राष्ट्रवादीच(अजित पवार गट) निशांत नैताम तर महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या रोशनी वरघंटे तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी राकाच्या माधुरी यांची अविरोध निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे नगरसेवक व गटनेते नितीन वायलालवार, राहुल नैताम, गीता सोरते, सभापती वैभव भिवापूरे, निशांत नैताम, रोशनी वरघंटे माधुरी व्याहाडकर,नगरसेवक सुमेध तुरे, आशिष पिपरे, सोनाली पिपरे, वर्षा भिवापुरे, स्नेहा सातपुते, प्रेमा आईंचवार, काजल नैताम, वंदना गेडाम आदी उपस्थित होते.

RelatedPosts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

Previous Post

नरळद जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्सहात साजरी

Next Post

रिसोड येथे संत अमरदास बाबा यात्रा भरली आहे त्यामुळे शहरात रोशनी आली अनेक दुकाने लागली व लहान मुलांचे खेळणे अनेक आकाश पाळणे होटल व मिठाई दुकान व संत अमरदास बाबा जत्रा अनेक बाहेर गावा चे दुकाने येतात महिला व मुलांचे गदी पाहण्यास मिळते यामुऴे छोटी मुले खुश होतात महीला करिता घर उपयोगी वस्तु कमी किमंती आहे

Related Posts

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
129
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
6
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
28
सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Blog

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
20
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली
Blog

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
5
डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा
Blog

डी. के. महिला महाविद्यालयात जागतिक बांबू दिनानिमित्त हस्तनिर्मित बांबू कला कार्यशाळा

October 5, 2026
5
Next Post

रिसोड येथे संत अमरदास बाबा यात्रा भरली आहे त्यामुळे शहरात रोशनी आली अनेक दुकाने लागली व लहान मुलांचे खेळणे अनेक आकाश पाळणे होटल व मिठाई दुकान व संत अमरदास बाबा जत्रा अनेक बाहेर गावा चे दुकाने येतात महिला व मुलांचे गदी पाहण्यास मिळते यामुऴे छोटी मुले खुश होतात महीला करिता घर उपयोगी वस्तु कमी किमंती आहे

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In