• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रामटेक बसस्थानक बांधकामात अनियमिततेचा आरोप:राष्ट्रवादीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांचे आगार प्रमुखांना निवेदन

by
February 21, 2026
in Blog
0
रामटेक बसस्थानक बांधकामात अनियमिततेचा आरोप:राष्ट्रवादीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांचे आगार प्रमुखांना निवेदन
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

रामटेक येथील नवीन बसस्थानकाच्या इमारत बांधकामात अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांनी आज आगार प्रमुखांना निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (नागपूर विभाग) अंतर्गत सुरू असलेल्या या बांधकामात निकृष्ट दर्जाची वाळू तसेच मातीमिश्रित साहित्य वापरले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित साहित्याची अधिकृत तपासणी झाली आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना व सूचना फलक नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच नवीन वीजमीटर न घेता, रितसर परवानगीशिवाय वीजपुरवठा घेतल्याचा आरोप करण्यात आला असून सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

बांधकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून प्रवासी, नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. कामासाठी नेमलेल्या कंत्राटदार कंपनीकडून विलंब होत असल्याने सार्वजनिक सुविधेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही खोब्रागडे यांनी सांगितले.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रामटेकमधील स्थानिक (लोकल वेंडर) प्रलंबित पैसे त्वरित मिळवून देण्यात यश आले.यावेळी अनिकेत कराडे, प्रेमानंद गजगाटे, निहांत धमगाये, अभय वानखेडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

कुरकुंभमध्ये थरार! जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; पिकअपची धडक देऊन कोयत्याने सपासप वार

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदृष्टी राजे होते- प्रल्हाद राजभोज….!

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
45
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
49
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
73
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदृष्टी राजे होते- प्रल्हाद राजभोज….!

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदृष्टी राजे होते- प्रल्हाद राजभोज....!

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In