• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदृष्टी राजे होते- प्रल्हाद राजभोज….!

by
February 21, 2026
in देश विदेश
0
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदृष्टी राजे होते- प्रल्हाद राजभोज….!
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : गणेश धोबी

मलोणी (शहादा) छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर संभाव्य धोके ओळखून स्वराज्य स्थापनेची मूहूर्तमेढ रोवणारे जाणता राजा होते. येथिल एस ए मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याप्रसंगी आपले विचार मांडले.जीवाला जीव देणारे मावळे सोबत घेऊन त्यांनी तत्कालीन परिस्थितीत आपले कौशल्य पणाला लावून स्वराज्याची स्थापना केली.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

आईसाहेब जिजाऊ यांच्या तालमित तयार झालेल्या शिवबांनी स्वराज्यासाठी सर्वांना एकत्र केले.प्रसंगी त्यांना विरोध करणाऱ्यांचा समाचारही त्यांना घ्यावा लागला. स्वराज्य हे जनतेचे राज्य आहे. जनकल्याणासाठी हवे असलेले सर्व प्रयत्न महाराजांनी केले.सागरी मार्गावरुन होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी पहिले आरमार उभारणारे शिवाजी महाराज हे जाणता राजा म्हणून साता समुद्रापार ख्याती प्राप्त झाले.जनतेचा राजा शिवराय म्हणूनही ते ओळखले जातात.सोनाली पाकळे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून दिली.शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनातील माहिती भाषणातून व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाकळे यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी सुलभा पवार रविकांता वसावे भरत पवार नितीन गलराह अर्चना चर्वतूर आदि उपस्थित होते.

Previous Post

रामटेक बसस्थानक बांधकामात अनियमिततेचा आरोप:राष्ट्रवादीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांचे आगार प्रमुखांना निवेदन

Next Post

बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचे रॅकेट उघड

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचे रॅकेट उघड

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In