• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान च्या रस्ते कामास लवकरच सुरुवात; कामाच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती ठेवणार विशेष लक्ष

by
February 22, 2026
in देश विदेश
0
वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान च्या रस्ते कामास लवकरच सुरुवात; कामाच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती ठेवणार विशेष लक्ष
0
SHARES
10
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानपर्यंत रस्ता अतिशय खराब झाला आहे महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. मात्र केवळ एका पावसाळ्यात या रस्त्याची आणि हा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाची अनास्था दिसून येते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानपर्यंत हा रस्ता ट्रिमिक्स करावा अशी मागणी मिरज सुधार समितीने अनेक वेळा महापालिकेकडे केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात वंटमुरे कॉर्नर ते झारी चौक पर्यंत रस्ता करण्यासाठी 45 लाख रुपयांच्या निधीची निविदा प्रसिद्ध केली आहे या रस्त्याच्या दर्जावर मिरज सुधार समिती विशेष लक्ष देऊन राहणार आहे. कारण मिरज आणि सांगली शहराला जोडणारा हा रस्ता असल्याने या रस्त्याच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती आग्रही आहे. रविवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते समन्वयक, शंकरतात्या परदेशी, उपाध्यक्ष तौफीक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, असिफ निपाणीकर, सुरेश झेंडे, दिनेश तामगावे, अमीर डांगे, शब्बीर बेंगलोरे, सुभान सौदागर आदी सदस्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याच्या दर्जाबाबत ठेकेदार आणि महापालिका प्रशासनासोबत संवाद साधून काम करणार असल्याचे मिरज सुधार समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते यांनी सांगितले.

Previous Post

खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

Next Post

हावरे कारेकर निसर्ग सोसायटी पाले बुद्रुक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा……..

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

हावरे कारेकर निसर्ग सोसायटी पाले बुद्रुक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा........

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In